सूर्य बोलू लागला तर? त्याचे काय असेल Sun Autobiography In marathi ? सूर्याचे म्हणणे ऐकून घेऊया. आणि परीक्षेची तयारी पण करूया.
Sun Autobiography In Marathi

करोडो वर्षा पासून तुम्हा सर्वांना आशेची किरण दाखवणारा मी सूर्य बोलतोय. खरंतर जेव्हापासून मानवाची उत्पत्ती झाली, तेव्हापासून तुम्हा सर्वांना माझी गरज असते .माझ्याशिवाय तुम्हाला दिवस दिसला नसता .मी पृथ्वीवरच नाही तर आकाश गंगेत असलेल्या अनेक ग्रहांसाठी एक महत्त्वपूर्ण तारा मानला जातो. आणि तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतो. माझा प्रकाश हा कुठल्याच प्रकारचा कृत्रिम प्रकाश नाही .किंवा कोणी मला लपवू शकत नाही. त्यांच्या इच्छेनुसार मला काढू शकत नाही ,त्यांच्या इच्छेनुसार मला बोलावू शकत नाही .
सूर्याचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best Sun Autobiography In Marathi 2023
मी नैसर्गिक आहे या जगामध्ये मला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊर्जा, नैसर्गिक स्त्रोत ,अन्न यासाठी मी तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा ठरतो. मला अनुभट्टी असे देखील म्हटले जाते.माझ्यामध्ये दोन टक्के अंतर्भूत, ७४% हायड्रोजन चोवीस टक्के हेलियम हे सर्व घटक आहेत. तुम्हाला माहिती आहे माझी निर्मिती केव्हा झाली? माझी निर्मिती झाली जवळपास 4.6 अरब वर्षाच्या पूर्वी. माझी निर्मिती होण्यासाठी अतिप्त वायू नी माझी खूप मदत केली. या वायूमुळेच आज मी सर्व जगाला माझा प्रकाश पुरवतो. आणि तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहिती आहे का ?माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारचा ऑक्सिजन नाही .तुमच्या पृथ्वीवर माझा प्रकाश पाच अब्ज भागच पोचतो.
सूर्याचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best Sun Autobiography In Marathi 2023
अंतराळात असलेले बुध ,शुक्र ,पृथ्वी, मंगळ, गुरु ,शनी युरेनस, नेपच्यून विषयी तुम्हा सर्वांना माहिती आहे, ते सर्व माझ्या उर्जेचा वापर करीत असतात. इतकचं नाही तर, अंतराळामध्ये असलेले छोटे छोटे ग्रह, धूमकेतून ,तारे हे सुद्धा माझ्या प्रकाशाचा वापर करीत असतात.
पृथ्वीवरील लोकांसाठी काही ठिकाणी मी धार्मिक रित्या सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. माझ्याबद्दल अनेक महत्वाचं गोष्टी प्रचलित आहे. इतिहासकारांनी अनेक गोष्टी माझ्याबद्दल लिहिलेले आहे. धार्मिक दृष्ट्या मी भारतीय लोकांसाठी सूर्यदेव या नावाने प्रसिद्ध आहोत. अनेक वर्षांपासूनच माझी देव म्हणून पूजा केली जाते. मला जल अर्पण केलं जातं.आणि समाजामध्ये मला एक अति उच्च स्थान दिलं जातं.

सूर्याचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best Sun Autobiography In Marathi 2023
आज सगळीकडे माझा उपयोग केला जातो. जीवसृष्टी माझ्यावरच निर्भय आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण वनस्पती हे अन्न तयार करण्यासाठी माझीच मदत घेतात. कुठल्याही गोष्टीसाठी वीज असणे महत्त्वाचे आहे. आणि संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टीला वीज पुरवण्याचे काम मी करतो. इतकच नाही तर, अनेक हाडांच्या आजारांवर कोवळ्या उन्हात बसण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
एवढं करून सुद्धा पृथ्वीवर होणाऱ्या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या आवरणा वरती, सभोवताली ओझोन लेयर हे क्षती पोहोचत आहे. ओझोन वायू पृथ्वीवर कमी होत असल्या मुळे मी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणीला तोंड देत आहोत. ओझोन वायू हे माझ्या अधिक तीव्र किरणांपासून तुम्हा सर्वांचे संरक्षण करते. मात्र हा वायू पृथ्वीवरील प्रदूषणामुळे कमी होत असल्यामुळे माझ्या प्रकाशाचे तीव्र किरणे पृथ्वीवर पडत आहे.
तुम्हाला माहिती आहे का? माझ्या तीव्र किरणांमुळे पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग चे प्रमाण अतिशय वाढत आहे. जे तुम्हा सर्वांसाठी हानिकारक आहे. आणि जीवसृष्टीला नष्ट करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे माझा प्रकाश मिळण्यासाठी सर्वप्रथम पृथ्वीवर होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालावा लागेल .जागोजागी असलेल्या फॅक्टरी त्यावर कंट्रोल करावे लागेल. रोडवर चालणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवावे लागेल .जेणेकरून पृथ्वीवर प्रदूषण कमी होणार ,आणि मी तुमच्यापर्यंत सहज पोहोचून समाधानकारक तुम्हाला प्रकाश देऊ शकेल.
सूर्याचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best Sun Autobiography In Marathi 2023
मी तुमचा मित्र. या सूर्यालाच तुम्ही उन्हाळ्यामध्ये वाईट बोलत असता. तर हिवाळ्यामध्ये मला स्वतः बोलवत असता. मी तुम्हा सर्वांचं बोलणे मनापासून ऐकत असतो. पण कधी याला जास्त प्रकाश आणि तुम्हाला कमी असं कधीच भेद करत नाही. तुम्हा सर्वांच्या जीवसृष्टीला जगवण्याचं एक महत्त्वाचं काम मी करत असतो . मग माझ्या प्रती तुमचं एवढंही कर्तव्य नाही का?
तुमच्या प्रमाणेच तुमच्या येणाऱ्या शेकडो पिढीला जीवनदान देण्याचे काम मी करतो. तुमचं अन्न शिजवण्यापासून तर प्रत्येक गोष्टीसाठी माझा उपयोग केला जातो. विजेची निर्मिती ही माझ्या प्रकाशापासूनच केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा दिन क्रम हे माझ्यानुसार चालतो. कधी सकाळ तर कधी संध्याकाळ ही तुम्हाला माझ्यामुळेच दिसते. म्हणून तुम्ही सर्वांनी एक संकल्प घ्या पृथ्वीवरील प्रदूषणावर आळा घाला. आणि आपल्या निसर्गाने ज्या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध करून दिल्या आहे ,त्या गोष्टीची जाणीव ठेवा.
सूर्याचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best Sun Autobiography In Marathi 2023
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर
