100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short Chan Chote Text

आजच्या रील्स आणि शोर्ट्स च्या जमान्यात वाचनाची सवयच राहिली नाही. त्यामुळे त्यातून सुविचार मिळणे तर फार लांबच. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत 100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short

माणसाला यशस्वी होण्यासाठी जशी चांगली संगत महत्त्वाची तसच चांगली पुस्तक देखील आवश्यक असतात. आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण वाचत असलेली पुस्तक आणि मिळालेली संगत हीच आपल्या उद्याच्या भविष्याची दिशा ठरवते. पुस्तकांमुळे माणसाची विचारसरणी बदलली जाते. खाली आम्ही छान मराठी सुविचार लिहिले आहेत. तुम्हाला ते आवडतील अशी आशा करते.

Suvichar Marathi Short | Suvichar Marathi Text

कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे ज्याच्यामुळे भविष्यात आणि वर्तमानात उजेड पडतो

—————————————-

माणसाला ठोकर लागल्याशिवाय रस्त्याची मोड समजत नाही

—————————————-

समाजामध्ये वावरताना समाजातील गोष्टींचा पाठ पुरवठा करणाऱ्या लोकांची आणि स्वतःचा रस्ता बनवून स्वतःच्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांची विचार क्षमता वेगळी असते

—————————————-

जीवनात यश मिळायची असेल तर पहिले वेळेला महत्व देणे शिका

—————————————-

जगायचं असेल तर स्वाभिमानाने जगा

—————————————-

Suvichar Marathi Chan Chote Text

दुसऱ्याच्या हाताखाली काम करून गुलाम होण्यापेक्षा स्वतः ज्या गोष्टीत प्रगत आहात त्या गोष्टीचे राजा बना

—————————————-

रस्त्याने जात असताना लागलेली ठोकर आणि मानसात वावरत असताना माणसाने दिलेली अनुभव व्यक्तीच्या जीवनात एक अनमोल पाठ बनून राहतो

—————————————-

लोक तुम्हाला काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय समजता हे महत्त्वाचं

—————————————-

काहीतरी मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि धडपड करताना आलेला अपयश ही संघर्षाचा पहिला लक्षण आहे


वाचा या अनोखी प्रेरणादायक कविता Marathi Motivational Kavita

वाचा शुभ प्रभात सुविचार Good Morning Suvichar in Marathi

Suvichar Marathi Chote | Chan Suvichar Marathi

माणसाच्या जीवनात संघर्ष असतोच पण त्या संघर्षाला तोंड देऊन अपयशाला हरवून जो स्वतःचा रस्ता शोधून त्यावर उपाय काढतो तोच या जगात टिकतो

—————————————-

स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल तर अपयशाच्या पायऱ्या चढाव्याच लागतात

—————————————-

आपण ज्या गोष्टीला मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत त्या गोष्टीसाठी प्रामाणिक असणे गरजेचे असते

—————————————-

अपयश सतत येतात पण त्याला न हारून सतत त्याच कार्याला वारंवार करणे म्हणजेच आयुष्याची खरी जंग

—————————————-

तुमच्या संगतीमध्ये कुठल्या प्रकारचे लोक आहेत आणि तुम्ही बुद्धीला चालना देण्यासाठी कुठल्या पुस्तकांचे वाचन करतात यावरून तुम्ही आयुष्यात कुठपर्यंत जात याचा निकाल लागतो

—————————————-

Suvichar Marathi Chote Text

आजचा दिवस नक्कीच तुझ्यासाठी कठीण असेल आणि आजचा संघर्ष नक्कीच तुला त्रास देत असेल पण उद्याचं भविष्य तुझं नक्कीच ब्राईट असेल

—————————————-

अंधाराशी लढलेल्या माणसाला प्रकाशाचा गर्व नसतो

जीवनात त्याच्याच वाटेवर संघर्ष येतो जो त्याला तोंड देण्याची हिंमत ठेवतो

—————————————-

आयुष्यात कितीही अपयश आले तरी खचून न जाता त्या अपयशाला तोंड देऊन यशाची पायरी चढणारा व्यक्ती स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकतो

100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short

इतिहास वाचून इतिहास घडत नसतो इतिहास घडवण्यासाठी इतिहास निर्माण करावा लागतो

—————————————-

जगाला जिंकायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या मनाला जिंकल पाहिजे

—————————————-

तुला जे करायचं ते तू कर यासाठी लोकांचा विचार करू नको कारण लोकांचा विचार तेच करतात

जे स्वतःच दुर्बल असतात

—————————————-

लोकांना जिंकण्यापेक्षा स्वतःचा आत्मविश्वास जिंका
जेव्हा तुम्ही स्वतःला जिंकाल तेव्हा जग आपोआप तुमच्या हातात येईल

—————————————-

स्वतःमध्ये निर्माण झालेला तुमचा अहंकार तुम्हाला नक्कीच भिकारी करेल आणि तुमच्या मध्ये असलेला नम्रता तुम्हाला सम्राट बनवेल

—————————————-

Suvichar Marathi Text

माणसाची ओळख हे त्याच्या चेहऱ्यावरून होत नाही तर त्यांनी केलेल्या अतोनात संघर्षावरून होते

—————————————-

खिशात रुपया नसला तरी चालेल पण मनामध्ये करोडो कमवायची इच्छा असली पाहिजे

—————————————-

लहान गोष्टी मध्ये आनंद मिळवण्याची सवय लागली की मोठ्यात मोठी समस्या ही अगदी सहज मिटते

—————————————-

प्रत्येकाकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे जसे की काही झाडे फळे देतात तर काही सावली

—————————————-

प्रत्येकाकडे दोन बाजू असतात पण आपल्या मध्ये पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे

—————————————-

सुख असो वा आयुष्यात दुःख नेहमी हसत राहिला पाहिजे दुःख तर आजही आहे आणि उद्या ही आहे


दुसऱ्याच्या मनानुसार वागणारा व्यक्ती कधीच सम्राट होऊ शकत नाही

—————————————-

जगायचं असेल तर स्वाभिमानाने जग किडे माकोड्यांसारखे जगणारे भरपूर आहेत

100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short

तुझा आजचा केलेला हा संघर्ष उद्याचा इतिहास घडवू शकतो

—————————————-

समाजामध्ये दोन प्रकारची लोक असतात पहिली जी तुम्हाला पाठिंबा देते आणि दुसरी जी तुमची पाय खेचते

पाय खिचणाऱ्या व्यक्तीपासून कधीच लांब राहू नका कारण ति तीच लोक असतात जी तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते

—————————————-

मित्र आणि पुस्तक नेहमीच निवडक ठेवा

—————————————-

जीवनाच्या प्रवासात एकटे असलात तरी चालेल पण सत्याच्या मार्गावर चला

—————————————-

आयुष्य हे सुंदर प्रवास आहे बस त्या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे


100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short

चेहऱ्याचे सुंदरतेपेक्षा मनाचे सुंदरता महत्त्वाचे असते

—————————————-

माणसाने इतर धर्माचे काटेकोरपणे पालन केल्यापेक्षा माणुसकीच्या एकच धर्माला जपलं पाहिजे

—————————————-

आनंद जाणून घेण्यासाठी प्रथम दुःखातून जावं लागतं

—————————————-

माणसाच्या जीवनात आलेला अपयश हे त्याला खाचवण्यासाठी येत नाही तर पुन्हा जोराने नवीन तयारी करण्यासाठी येतो

—————————————-

हरलास तर चालेल पण तू डाव तर खेळून बघ पडला तर चालेल पण तू उठून तर बघ स्वतःला ओळखून तू संघर्ष करून बघ

—————————————-

पाय खेचणारे हजार येतील सर्वांचा विचार करशील विचार करायचा असेल तर स्वतःचा कर लढायचं असेल तर स्वतःशी लढ

—————————————-

समोरच्याच्या भावना जपत असताना आपल्या भावना मरू द्यायचे नसतात नाहीतर आपल्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो

—————————————-

कधी कधी जग काय सांगतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत हे महत्त्वाचं असतं

100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short

जगाचा ऐकतो म्हणून तू हारतो मनाचा ऐक नक्कीच जिंकशील

—————————————-

पोरगी आतापासून तलवारीची खेळली तर उद्या तिच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू शकणार नाही

—————————————-

तू मुलगी आहे पण अबला नाही

—————————————-

वेळेनुसार आणि काळानुसार बदलणारा व्यक्ती जीवनात पुढे जाऊ शकतो

—————————————-

व्यक्तीला त्या त्या परिस्थितीत त्या त्या परिस्थितीत सारखं वागता आला पाहिजे नाहीतर लोक त्याचा गैरफायदा घेतात


100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short

माणसाला मिळालेला अनुभव हा फक्त अनुभव पर्यंत मर्यादित न राहता त्याने शिकलेला पाठ आणि या पाठाची पुनरावृत्ती न होता त्याला त्यातून शिकवण घेता आली पाहिजे

—————————————-

माणसाला बुद्धिमान बनायचं असेल तर पुस्तकापेक्षा चांगला मित्र कोणताच नाही

—————————————-

अनुभवाचे सीडी चढली की माणसात मॅच्युरिटी येण्यास सुरुवात होत

—————————————-

यश ही मानसिकता आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर आपण यशस्वी झालो आहोत असं समजून त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. हिरा पारखून बघायचा असेल तर काळोख होण्याची वाट बघा कारण उन्हात तर काचेचे तुकडे देखील चमकतात…!


100+ मराठी जबरदस्त सुविचार | Suvichar Marathi Short

एखाद्याच्या मनात घर करायच असेल तर फक्त त्याच्या मोबाईल मधला संपर्कात न राहता त्याला आपलेपणाने जिंकून मनात रहा कारण मोबाईल मधला नंबर कधी डिलीट होऊ शकतो पण मनामध्ये असलेला त्याची जागा कधीच डिलीट होऊ शकत नाही

—————————————-

माणसांमध्ये असलेले लहान विचार हे संशयाला जन्म देतात आणि त्याच्यामध्ये असलेले चांगले विचार हे समाधानाला जन्म देतो स्वंशयाचं बीज हे एक दिवस मानवाचा नाश करतो आणि समाधान हे त्याला जीवन जगायला शिकवतो

—————————————-

माणसाचा हसरा चेहरा ओळखता आला नाही तरी चालेल पण त्याच दुःख सहज ओळखता आलं पाहिजे कारण आनंदी माणूस सहज व्यक्त होतो पण दुःख व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे शब्द नसतात

—————————————-

जो विचारा ने ज्ञानी असतो त्याला समजता येत जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं पण जो विचारानेच गर्विष्ठ अभिमानी असतो त्याला कधीच समजता येत नाही असा व्यक्ती फक्त स्वतःलाच मानणारा असतो आणि त्याला फक्त वेळेत समजावून सांगू शकते

लेखक :- मिस. प्रतिक्षा मॅडम

Read More:-

Leave a Reply

%d bloggers like this: