स्वामी विवेकानंद यांचे स्पुर्तीदायक 100 सुविचार | Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद हे अतिशय बुद्धिमान आणि तत्त्वज्ञानी होते. चला तर मग जगातील सर्वात जास्त बुद्ध्यांक असणार्या पैकी एक Swami Vivekananda Quotes in Marathi पाहूया.

शिक्षण शास्त्र देखील त्यांनी तत्त्वज्ञान मिळवले होते ज्याप्रकारे आपण रोज शाळेमध्ये परिपाठा द्वारे वेगवेगळ्या विषयांवर महापुरुषांचे विचार ऐकतो आणि त्या विचारांना आत्मसात करतो त्याच प्रकारे स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या प्रभावशाली ज्ञानाद्वारे नव पिढीला उपदेश देताना अतिशय सुंदर सुविचार मांडले आहेत. स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या या विचारांद्वारे नव पिढीला जगण्यासाठी आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळते स्वामी विवेकानंदाचे विचार सोपे शब्दात आणि प्रत्येकाला समजेल अशा भाषेत आम्ही खालील प्रमाणे लिहिले आहेत .स्वामी विवेकानंद म्हणतात प्रतिभाशाली व्यक्ती जन्माला येणे हे कोणत्याही घटनांप्रमाणे या घटना नियमबद्ध आहेत असा शक्तिशाली मनुष्य जन्माला यावा ही काही निसर्गाचे लहर नव्हे.

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे स्पुर्तीदायक 100 सुविचार | Swami Vivekananda Quotes in Marathi

____________________________________

मन हे विश्वव्यापी आहे महासागरातील अनंत लाटा जशा त्याच महासागराचे अंश असतात त्याचप्रमाणे तुमचे मन. आपल्या सर्वांचे मन त्याच विश्व मनाचे अंश आहेत. या अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे सरळ सरळ करू शकतो.

____________________________________

आयुष्यात सर्व काही मिळवायचे असेल किंवा मानवाला पूर्णत्वाची प्राप्ती करून द्यायची असेल तर यामध्ये शास्त्राचा उपयोग करा योग्य निर्णय वाट पाहत बसण्याची आवश्यकता नाही.

____________________________________

कुठल्याही प्रकारच्या भयाने माणूस कधीच पुढे जात नाही पुढे जाण्यासाठी त्याला भयाचा म्हणजेच स्वतःवर प्रभावित झालेल्या त्या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि त्या सामना करून तो त्यावर विजय मिळवू शकतो

____________________________________

स्वामी विवेकानंद म्हणतात ध्येय प्राप्ती करण्यासाठी हजारो अडथळे येणार पण त्या अडथळ्यांना सामोरे जाऊन आणि त्या प्रत्येक कठीण परिस्थितीला उत्तर देऊन तुम्ही तुमचे सामर्थ्य सिद्ध करू शकतात

____________________________________

स्वामी विवेकानंद म्हणतात जो धर्म विधवा आणि पीडित लोकांच्या अश्रू पुसू शकत नाही त्यांना दुर्बल अन अबला बनवतो त्या धर्मावर माझा अजिबात विश्वास नाही

Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार

स्वामी विवेकानंद यांचे स्पुर्तीदायक 100 सुविचार

____________________________________

एकावेळी अनेक गोष्टी केल्याने आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी बस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा विवेकानंद म्हणतात तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणीच अडवू शकणार नाही

____________________________________

शरीराची शक्ती ही काही काळापर्यंत तुमच्या सोबत असेल पण पुस्तके वाचून मिळवलेले ज्ञान ,बुद्धीने मिळवलेले ज्ञान
तुमचं अस्तित्व मिटवू शकणार नाही


विवेकानंद म्हणतात ज्या दिवशी तुमच्यासमोर एकही समस्या येणार नाही तो रस्ता तो मार्ग तुमचा निश्चितच चुकलेला असेल

____________________________________

आजची काळजी करण्यापेक्षा उद्याचा भविष्याचा विचार करा आणि विचारांना नवनिर्मित करा

____________________________________

दुसऱ्यांपासून मिळालेला अनुभव हा तुमचा सर्वात मोठा शिक्षक आहे

Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार

____________________________________

दुसऱ्यांबद्दल विचार करत बसण्यापेक्षा आणि दुसऱ्याची विनाकारण संवाद साधत बसण्यापेक्षा दिवसातून एकदा तरी तुम्ही स्वतःशी संवाद साधा जेणेकरून तुम्ही तुमच्या मध्ये असलेल्या उत्कृष्ट माणसाशी संवाद साधाल

____________________________________

आज बोलणारे लोक उद्या तुमचं कौतुक करतील म्हणून लोकांचे बोलण्यावर लक्ष न देता स्वतःवर लक्ष द्या

____________________________________

तुम्ही मिळवलेले पैसे धन संपत्ती हा जर फक्त तुमच्याच उपयोगात येत असेल तर त्या कमावलेल्या पैशाला अजिबात किंमत नाही

____________________________________

खचलेला माणूस आणि हरवलेला ध्येय पुन्हा मिळू शकते म्हणून प्रत्येक परिस्थितीला खंबीरतेन उत्तर द्या. 
 

स्वामी विवेकानंद यांचे स्पुर्तीदायक 100 सुविचार | Swami Vivekananda Quotes in Marathi

____________________________________

कोणी कोणाच्या म्हणण्याने माणूस श्रेष्ठ कर्तुत्वान बनत नाही बनतो तो त्याच्या विचार आणि त्याच्या बुद्धीने आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्या ज्ञानाने

Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार

____________________________________

असत्याची बाजू कितीही बलवान असली तरी तिला सत्य समोर झुकावच लागते

____________________________________

स्वतःला कमजोर आणि दुर्बल समजणे हे आयुष्यातील स्वतःसाठीच केलेलं खूप मोठं पाप आहे


स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी जगाशी लढणे महत्त्वाचे नाही तर शून्यातून विश्व निर्माण करून स्वतःची ओळख निर्माण करणे महत्त्वाचे

____________________________________

स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करता येते

____________________________________

माणूस हा अतिशय बुद्धिमान आहे त्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो  

____________________________________

शरीराने बलवान असलेल्या व्यक्ती बुद्धीने बुद्धिमान असेलच असे नाही. 

____________________________________

एकता आणि संघटना ही एक अशी शक्ती आहे जी जगातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला आणि माणसाला माणसात बांधून ठेवते

____________________________________

स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर पुस्तकाची संगत ही खऱ्या मित्रा पेक्षा कमी नाही

____________________________________

ज्ञान मिळवणे सोपे आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी करणे अतिशय कठीण

____________________________________

शक्तिमान मनुष्य हा अनेक व्यक्तीवर स्वतःचा प्रभाव पाडू शकतो परंतु बुद्धिमान व्यक्ती हा मोठ् मोठ्या पैलवानाला खाली बसू शकतो

____________________________________

 एकाग्रता आणि ज्ञान हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण गोष्टी आहे

____________________________________

स्वतःला बनवायचं असेल तर ज्ञानी बनवा शक्तिमान तर हत्ती ही असतो

____________________________________

आयुष्यात ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही जो ज्ञान मिळवतो तोच टिकतो

____________________________________

ज्ञान आत्मसात करणे हे प्रत्येकाच्या हातात असते पण काही व्यक्ती ते आत्मसात करतात तर काही त्या प्रवाहात वाहून जातात

Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार

वाचा या अनोखी प्रेरणादायक कविता Marathi Motivational Kavita

वाचा शुभ प्रभात सुविचार Good Morning Suvichar in Marathi

____________________________________

जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत नसाल तर त्यांच्या उज्वल भविष्याकडे पाय आडवे ही देखील करू नका

____________________________________

नशिबावर विश्वास ठेवणारे लोक नशीब लिहू शकत नाही

____________________________________

भविष्य घडवायचं असेल तर इतिहास वाचून इतिहासामधील चुकांकडे लक्ष देऊन त्या चुका पुन्हा करू नका

____________________________________

जगात सर्वात महत्त्वाचे आहे ते तुमचा स्वाभिमान

____________________________________

आयुष्यात मिळवायचं असेल तर ज्ञान मिळवा

____________________________________

शांत डोक्याने घेतलेले निर्णय आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करू शकतो

____________________________________

माणसाने नेहमी माणुसकीचा धर्म पाळायला हवा माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे

____________________________________

Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार

Thoughts Collector :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Leave a Reply

%d bloggers like this: