वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023

मित्रांनो आपण खूप वेळा vibes हा शब्द ऐकला असेल किंवा सोशल मीडिया वरती आपल्या मित्रांचे स्टेटस वर किंवा नातेवाईकांचे स्टेटस वरती vibes हा शब्द पाहिलेला किंवा ऐकलेला असेल. आणि कदाचित तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की Vibes meaning in Marathi अर्थ काय होतो??

Vibes meaning in Marathi

एखाद्या ठिकाण तेथील वातावरण, अथवा एखादी गोष्ट, एखादी मानवी मनाला जाणवणारी भीतीदायक किंवा आनंददायक, अध्यात्मिक उदासीन, अथवा आश्चर्यचकित करणारी भावना. एखांदी व्यक्ती इत्यादी आपल्या मनाला भावना किंवा स्पंदने निर्माण करतात. अशा ठिकाणांना वातावरणाला किंवा व्यक्तीला आथवा चांगल्या वाईट भावनांना उद्देशून vibes हा इंग्रजी शब्द बोलला जातो.

Vibes या शब्दाचा मराठी मध्ये उच्चार असा होतो ” Vibes ” उच्चार वाइब्ज, वाईब्ज .

मित्रांनो Vibes हे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वातावरणामधून, ठिकाणावरून, व्यक्तीवरून निर्माण होत असतात. त्याला मराठीमध्ये आपण स्पंदने असे म्हणून संबोधतो आणि अश्याच स्पंदनांना इंग्रजीमध्ये Vibes म्हटले जाते.

वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023

मित्रांनो इत्यादी वरून तुम्हाला अजूनही समजण्यास काही अडचण येत असतील तर आपण पुढील दोन उदाहरण पाहूया.

उदाहरणार्थ.

वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023

(१) तुम्हाला कामानिमित्त एकट्याला बाहेरगावी जावं लागत आहे.प्रवासादरम्यान तुम्ही एकटेच आहात आणि अचानक तुमची आवडती युक्ती किंवा तुमचे फ्रेंड तुमच्या सोबत जाण्यासाठी तयार होतात तेव्हा त्या प्रसंगाला इंग्रजीमध्ये good Vibes असे म्हणतात.

अथवा
(२) एखादी व्यक्ती तिच्याबद्दल किंवा तिच्या नातेवाईकांबद्दल एखादी वाईट प्रसंग घडलेला असेल, आणि ती व्यक्ती तुम्हाला तो प्रसंग सांगत असेल. तर त्यावेळेस तुमच्या मनात जी स्पंदने तयार होतात त्याला आपण इंग्रजीमध्ये bad Vibes असे म्हणतो.

वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023

‘Vibes’ चे इतर अर्थ

positive vibes- सकारात्मक भावना

negative vibes- नकारात्मक भावना

morning vibes- सकाळचे कंप

wedding vibes- लग्नाचे वातावरण

bad vibes- वाईट स्पंदने

Diwali vibes- दिवाळीचा उत्साह

high tides good vibes- उच्च भरती चांगली कंपने

no bad vibes- कोणतेही वाईट कंपन नाही

वाईबस मराठी अर्थ

वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023

positive vibes- सकारात्मक भावना

Sunday vibes- रविवारचे वातावरण

crave your vibes- तुमच्या भावनाची तीव्र इच्छा असणे

night vibes- रात्रीचे कंपन

beach vibes- समुद्रकिनाऱ्याचे कंपन

nature vibes- निसर्गाचे स्पंदने

engagement vibes- प्रतिबद्धता स्पंदने

village vibes- गावातील वातावरण

Friday vibes- शुक्रवारचे कंपन, शुक्रवारचे स्पंदन

eid vibes- ईद स्पंदने

college vibes- कॉलेज स्पंदने

today vibes- आजचे कंपन

वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023

winter vibes- हिवाळ्यातील स्पंदने

birthday vibes- वाढदिवसाचा उत्साह

festive vibes- सणाचे वातावरण

marriage vibes- लग्नाचे वातावरण

festival vibes- सणाचे वातावरण

temple vibes- मंदिराचे वातावरण

love vibes- प्रेमाचे स्पंदने

spread positive vibes- सकारात्मक स्पंदने पसरवा

weekend vibes- आठवड्याचे शेवटचे वातावरण

monsoon vibes- पावसाळी वातावरण

evening vibes- संध्याकाळचे कंपन

वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023


वाचा Elegance Meaning In Marathi

वाचा Meaning Of Influencer In Marathi

————————

I decide my vibe- मी माझी भावना ठरवतो

vibe alone- फक्त स्पंदने

sick vibe- आजारी वातावरण

midday vibes- दुपारचे कंपन

current vibes- वर्तमान कंप

winter vibes- हिवाळ्यातील स्पंदने

nostalgic vibe- उदास स्पंदने

vibe higher- उच्च कंपन

don’t kill my vibe- माझी भावना मारू नका

vibe song- गाण्याची स्पंदने

वाईबस मराठी अर्थ | Vibes meaning in Marathi Best Info 2023

तर प्रिय मित्रांनो आपण या पोस्टद्वारे vibes meaning in Marathi
Vibes म्हणजे काय.
Vibes चे इतर अर्थ.
इत्यादी गोष्टी आपण या पोस्टद्वारे जाणून घेतले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा.
आणि ही पोस्ट तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांना Vibes या शब्दाचा मराठी अर्थ माहित होईल.

धन्यवाद

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

Leave a Reply

%d bloggers like this: