1) विज्ञान मानवासाठी कसे वरदान आहे ? 2) विज्ञानाला श्राप का म्हणावे लागेल ? 3) त्याचे फायदे 4) तोटे Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh या मध्ये पाहूया.
Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh

विज्ञानाने आपल्याला अनेक सोयी उपलब्ध करून दिला आहेतच पण त्याचबरोबर विनाशाची विविध साधनेही दिली आहेत. या कठोर परिस्थितीमध्ये विज्ञान मानवाच्या कल्याणासाठी कितपत उपयुक्त आणि कितपत अयोग्य आहे हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे . या प्रश्नाला अनुसरूनच आज आपण विज्ञान शाप की वरदान याबद्दल चर्चा करणार आहोत
विज्ञानाच्या प्रगती मुळे मानवी जीवन सरल झाले आहे. परंतु आज विज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच त्यापेक्षा जास्त तोटे हे जगासमोर उभे आहेत. म्हणूनच आजच्या या लेखाचा विषय आहे विज्ञान श्राप की वरदान . या लेखात आपण विज्ञान हे मनुष्यासाठी किती फायद्याचे व किती घातक आहे या बद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला सुरू करुया…
निबंध लेखन – विज्ञान श्राप की वरदान 2023 | Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh

आकाशातून उडून दुसऱ्या ठिकाणी जाणे आपल्या शत्रूंची शहरे काही मिनिटात उध्वस्त करून यश प्राप्ती करणे हे सर्व विज्ञानामुळे शक्य झालेले कामे आहेत विज्ञान हे मानवी जीवनासाठी वरदान ठरले आहे
विज्ञानाच्या या अति अतिवापराने माणसाला अनंत सुख आणि समृद्धी दिली आहे, म्हणून विज्ञान वरदान आहे दळणवळणाच्या क्षेत्रात पूर्वीचे लांबचे प्रवास हे एक स्वप्न वाटायचे, पण आज प्रत्येक ठिकाणी रेल्वे ,मोटार ,आणि विमानतळामुळे लांबचा प्रवास खूप सोपा आणि सुबल झाला आहे .हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे. इतकच नाही तर अशक्य गोष्टी शक्य झाली आहे जसे की , वैद्यकीय क्षेत्रात माणसाने गगनभरारी घेतली आहे , म्हणजे ज्याला आता डोळ्यांनी दिसत नाही त्याला हे सुंदर जग पाहता येतं ज्याला चालता येत नाही त्याला आर्टिफिशियल पायाद्वारे चालता येतं.
निबंध लेखन – विज्ञान श्राप की वरदान 2023 | Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh
कुठल्याही गोष्टीचे प्रसारण करण्यासाठी आता वाट पहावी लागत नाही. ते क्षणात होऊन जाते, रेडिओ आणि दूरध्वनीद्वारे काही क्षणात एखादी बातमी जगभर प्रसारित केली जाऊ शकते. इतकाच नाही तर वैद्यकीय क्षेत्रात विज्ञान खरोखरच वरदान ठरले आहे . आधुनिक वैद्यकीय प्रणाली इतके विकसित झाली आहे की अंधांना डोळे मिळणे आता अशक्य राहिलेले नाही.
विविध प्रकारच्या आजारापासून वाचणे आता शक्य झाले आहे. जसे कर्करोग, टीबी ,हृदयरोग , यांसारख्या भयंकर आणि जीवघेन्या आजारांवर मात करणे केवळ विज्ञानाच्या माध्यमातून शक्य झाले .आहे इतकच नाही तर आज आपण अन्न उत्पादन आणि त्याची जतन करण्याच्या बाबतीत स्वावलंबी आहोत हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे म्हणून विज्ञान हे मानवासाठी वरदानच ठरले आहे.
निबंध लेखन – विज्ञान श्राप की वरदान 2023 | Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh
_________________________
वाचा वेळेचे महत्व यावर विस्तारित निबंध :- Veleche Mahatva Essay In Marathi
वाचा गाय विस्तारित निबंध :- Cow Information In Marathi
________________________

विज्ञान हे मानवी जीवनात जसे महत्त्वपूर्ण आहे , तसेच विज्ञान हे मानवी जीवनात अति भयंकर सुद्धा आहे .
आता बघूया की विज्ञान हे मानवासाठी कशाप्रकारे श्राप आहे
मानवाने निर्माण केलेले अनु बा हे विज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. पण यामुळे कितीतरी जीवित हानी झाली आहे. विज्ञानामुळे बंदुकीचा शोध लागला आणि लोकांनी त्याचा गैरवापर करणे सुरू केला, इतकच नाही तर विज्ञानामुळे अनेक गोष्टीचा शोध लागलेला आहे त्याचा घातक परिणाम मानवाच्या शरीरावर आणि मानवावर झालेला दिसून येतो.
निबंध लेखन – विज्ञान श्राप की वरदान 2023 | Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh
विज्ञानामुळे होणारे फायदे कोणते
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, इतकच नाही तर सुबद्ध कर्म बद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण शाखा ही शाखा अतिशय महत्त्वाची ठरते. विज्ञानाने मनुष्य जीवनासाठी उपयुक्त प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिले आहे. इतकंच नाही तर माणूस झोपेतून उठेपर्यंत आणि झोपेपर्यंत विज्ञानाच्या सुविधांचा उपभोग घेत असतो ही विज्ञानाचीच बहुमूल्य देणगी आहे.
विज्ञानामुळे होणारे तोटे कोणते
विज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहे ज्या विज्ञानाने मानवासाठी स्वर्गाचे दार उघडले त्याच विज्ञानाने मानवासाठी नरकाचे दारही उघडले आहेत. इतकच नाही तर विज्ञानाने जसं नवनिर्मिती केली आहेत तसेच विज्ञान हा विनाशाचे कारण देखील आहे.
निबंध लेखन – विज्ञान श्राप की वरदान 2023 | Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh
विज्ञानाने अनेक नव्या विचारांना आणि प्रवृत्तींना जन्म दिला इतकच नाही तर विज्ञानाच्या शोधामुळे उपयोग झाला तर आपल्या संस्कृतीला नवीन उच्च मापदंड मिळू शकले असते
विज्ञानाच्या शोधामुळे लागलेला अनुषक्तीचा शोध ही एक महत्त्वाचे घटना होती. तिचा विधायक उपयोग झाला तर आपल्या संस्कृतीला नष्ट होण्यासाठी काही वेळ लागला नसता. हिरोशिमा आणि नागासाकी वर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब ही एक हृदय विराधक घटना होती तिने विज्ञानाची भीतीदायक घातक दृश्य आपल्यासमोर उभे केले होते .ही काल्पनिक घटना नाही ही अत्यंत भयंकर घटना आजही तेथील लोक त्या गोष्टीला फेस करत आहे.
निबंध लेखन – विज्ञान श्राप की वरदान 2023 | Vidnyan Shrap Ki Vardan Marathi Nibandh
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर