माझ्या आठवणीतला दसरा | Best Vijayadashami Marathi Katha 2023

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत प्रेम वेडी मी यांनी Vijayadashami Marathi Katha या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

Vijayadashami Marathi Katha

दसऱ्याला भारतातील काही प्रदेशांमध्ये विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते. जर आपण प्रादेशिक भेद बाजूला ठेवला तर, या उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाचा हेतू म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, दसरा हा आपल्या देशात साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे. हा भारतातील सर्वात महत्वाचा सण आहे.

आपण वाचत आहात माझ्या आठवणीतला दसरा | Vijayadashami Marathi Katha

या दिवशी दुर्गा देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला होता, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी रावणाशी युद्ध करून त्यात विजय मिळवला,म्हणजेच काय असत्यावर सत्याचा विजय, म्हणून आपण तोरणे पताका लावून हा सण साजरा करतो,,तसेच या दिवशी प्रत्येक शस्त्रांची पूजा केली जाते, तर अशी महती आहे या मोठ्या आनंदी सणांची, आपली भारतीय संस्कृती किती सुरेख आहे न !विचार करा आपण किती भाग्यवान आहोत की या भारत मातेच्या धरतीवर आज आपण श्वास घेतोय, सण साजरे करायला मिळतायेत आपल्याला, मराठी सणांची गम्मत न्यारी असते, एक संपत नाही की लगेच दुसऱ्या सणाचे वेद लागतात हो न???

आपण वाचत आहात माझ्या आठवणीतला दसरा | Vijayadashami Marathi Katha

Vijayadashami Marathi Katha

आपल्या प्रत्येक मराठी महिन्याची एक विशिष्ट अशी महती(वैशिष्ट्य) आहे, चैत्र पासून तर फाल्गुन पर्यंत कोणता ना कोणता सण पाठोपाठ येतात, आपण सर्वे सण उच्छाहाने साजरे करत असतो, पण एक सांगू का सणांची मजा प्रत्येक वयात वेगळी अनुभवतो आपण, लहानपणी दसरा सण म्हंटला की अगदी नवीन कपडे हवेच असायचे, काम काहीच नाही नुसतं खाणे मज्जा मस्ती असायची, किशोर वयात शरीर घरात पण मन मात्र आतुरतेने कुणाची तरी वाट बघत असते, लग्न झाल्यावर पहिला नवीन घरचा दसरा आनंदित रोमांचित करतो, वेगळाच हा एक अनुभव असतो.

आपण वाचत आहात माझ्या आठवणीतला दसरा | Vijayadashami Marathi Katha

माझ्या साठी म्हणाल तर 80 सालात नुकतंच 21 लागलं होतं आणी लग्न झालं,आणि 81 सालात बरोबर दसऱ्याच्या दिवशीच मला मातृत्वाची चाहूल लागली, घरात खूप वर्षांनी बाळ येणार म्हणून सर्व अतिशय आनंदात होते, दसरा जोरदार साजरा केला, आजही ते दिवस आठवता मन आनंदी होतं,आजवर प्रत्येक दसऱ्याला त्या आनंदी बातमी ची आठवण येते, यापेक्षा गोड आठवण काय असू शकते,

प्रेम वेडी मी

आपण वाचत आहात माझ्या आठवणीतला दसरा | Vijayadashami Marathi Katha

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या

mazablog.online

नवीन लेख वाचण्यासाठी भेट द्या

https://marathitime.in/

आपण वाचत आहात माझ्या आठवणीतला दसरा | Vijayadashami Marathi Katha

Dasra Marathi Katha

Avatar
Marathi Time

Leave a Reply