शिवरायांची वाघ नखे लवकरच मायभूमीत | Shivrayanchi Wagh Nakhe Information in Marathi 2023

Shivrayanchi Wagh Nakhe Information in Marathi अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे लवकरच मायभूमीत परत येणार आहेत. चला तर पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती.

Wagh Nakhe Information in Marathi

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे लवकरच मायभूमीत परत येणार आहेत. चला तर पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती.छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे परत आणण्यासाठी इंग्लंड सोबत सामंजस्य करार भारत करणार आहे. इंग्लंड मधील विक्टोरिया अँड अल्बर्ट या वस्तुसंग्रहालयात महाराजांची वाघनखे ठेवण्यात आलेली आहेत

Shivrayanchi Vagh Nakhe Lavkarach Maybhumit

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे लवकरच आपल्या मायभूमीत परत येणार आहेत. अशी माहिती सुधीर मनूगटीवार यांनी दिली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. ब्रिटीनने वाघ नखे आपल्याला परत करण्यास मान्यता दिली असून. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनूगटीवार हे इंग्लंडला जाणार आहेत. अशी माहिती.

Shivrayanchi Vagh Nakhe Lavkarach Maybhumit

शिवरायांची वाघ नखे लवकरच मायभूमीत | Shivrayanchi Wagh Nakhe Information in Marathi 2023

या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास, डिसेंबर अखेर यावर्षीच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत येतील. तसेच ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत करू, यासंदर्भात ब्रिटन सरकारकडून पत्र मिळाले आहे. तसेच त्यांच्या मनात अफजलखानाचा वध केलेल्या दिवशी वाघनखे परत आणण्याचा विचार आहे. असे देखील त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून अफजलखानाचा वध केला. त्या दिवशी तो दिवस म्हणजे 10 नोव्हेंबर त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हे भारतात परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत असे त्यांनी सांगितले.

Shivrayanchi Vagh Nakhe Lavkarach Maybhumit

वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयातछत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार करार करणार आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात 2024 मध्ये देशातील लोकसभा आणि अनेक राज्यांमध्ये निवडणुका चालू होतील. या पार्श्वभूमीवर महाराजांची तलवार आपल्या देशात येणे. ही देखील फार महत्वाची बाब ठरेल. इतक्या वर्ष काँग्रेस सरकार हे करू शकले नाही. ते भाजप सरकार करेल आणि त्याचं पूर्ण श्रेय भाजप सरकार घेईल

.महाराजांची वाघ नखे घेण्यासाठी कोण जाणार लंडनला ?

मंत्री मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रधान सचिव डॉ. विकास खारगे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह लंडनला भेट देणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे. ही तीन सदस्यीय टीम २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी यूकेला रवाना होणार आहे.

Shivrayanchi Vagh Nakhe Lavkarach Maybhumit

अधिका-यांनी सांगितले की, पोलादापासून बनवलेल्या वाघाच्या नखाच्या पंजाला एका पट्टीवर चार पंजे बसवलेले आहेत आणि पहिल्या आणि चौथ्या बोटांना दोन अंगठ्या आहेत.छत्रपती शिवाजी

महाराजांची वाघनखे भारतातून इंग्लंड मध्ये कशी पोहोचली.

वाघ नखे Shivrayanchi Wagh Nakhe Information in Marathi 2023

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे सातारा दरबारात महाराजांच्या वंशज्या कडे होती.1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांना ते भेट म्हणून मिळाले. 1818 ते 1824 मध्ये त्यांनी सातारा दरबारात काम केले.

त्यानंतर ते वाघ नखे घेऊन ब्रिटनला परत गेले. काही काळानंतर त्यांच्या वंशजानी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाला दान केले.

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या व तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वाघनखे ही वाघाच्या पंजाचा प्रकार असावा तो मुठीत धरता येत होता.सिंह, वाघ, बिबट्या यांच्या पंजाची प्रेरणा घेऊन त्याची रचना केली असावी असे त्यांचे मत आहे. ते शस्त्र तळहाताच्या बोटावर परिधान करून तळ हाताखाली लपून ठेवले जाऊ शकत होते. तसेच ते खूप धारदार असल्यामुळे कोणत्याही मानवाची व प्राण्याची सहज चरबी कापली जात असे. अशाप्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे यांच्या विषयी माहिती पहिली.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला शिवरायांची वाघ नखे लवकरच मायभूमीत.Shivrayanchi Vagh Nakhe Lavkarach Maybhumi tही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद….

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: