छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवजीराजे शहाजीराजे भोंसले होते.

शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.

शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई जाधव आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोंसले होते.

14 मे 1640 रोजी शिवाजी महाराजांचा विवाह झाला.

शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई निंबाळकर होते.

शिवाजी महाराज लहानपणापासूनच धैर्यवान आणि अनेक कलांमध्ये पारंगत होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजे होते.