Thick Brush Stroke

महत्मा ज्योतिबा फुले - शिक्षणाच्या क्रांतीसाठी झपाटलेले समाजसुधारक

Thick Brush Stroke

त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते

Thick Brush Stroke

अवघे नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या १३ व्या वर्षी सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झाला.

Thick Brush Stroke

त्यांचे माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून पूर्ण केले. शालेय जीवनात तल्लख बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती

Thick Brush Stroke

समाजातील कटुता आणि विषमतेला अज्ञान कारणीभूत आहे, म्हणून  त्यांनी महिला आणि सर्वसामान्यांनी शिकले पाहिजे, असे प्रयत्न सुरू केले.

Thick Brush Stroke

मुली शिकल्या तरच कुटुंबाचा आणि समाजाचा खरा विकास शक्य आहे, असे त्यांचे मत होते.

Thick Brush Stroke

यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि 1848 मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली.

Thick Brush Stroke

पुढे त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळाही स्थापन केल्या

Thick Brush Stroke

महात्मा फुले यांनी 1873 मध्ये त्यांच्या सहकारी व अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

Thick Brush Stroke

जातिभेद व अस्पृश्यता नष्ट करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून महान समाजाची निर्मिती करणे हा या संस्थेचा मोठा उद्देश होता

Thick Brush Stroke

महात्मा फुले यांचे कार्य अफाट होते त्यामुळेच ते संपूर्ण समाजात खऱ्या जीवनाची आशा निर्माण करू शकले.

Thick Brush Stroke