Republic Day Shayari In Marathi

मुक्त आमुचे आकाश सारे…झुलती हिरवी राने वने…स्वैर उडती पक्षी नभी…आनंद आज उरी नांदे !!

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा

प्रजासत्ताक दिनी ठरवूया मी…. देशासाठी करू काहीतरी..

 घे तिरंगा हाती..नभी लहरु दे उंच… जयघोष मुखी… जय भारत… जय हिंद… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!