Yoga Information In Marathi :- भारतामध्ये प्राचीन काळापासून योगाला अत्यंत महत्त्व असून जागतिक योगा डे हा 21 जून या दिवशी “इंटरनॅशनल डे” म्हणून साजरा केला जातो.
Yoga Information In Marathi
माणसाला सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी जसे अन्न महत्त्वाचे आहे ,तसेच योगा देखील महत्त्वाचा आहे. हा खूप मोठा विषय आहे आणि महत्त्वाचा देखील. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोकांना योगाचे “उद्दिष्ट” आणि “महत्त्व” समजू लागले आहे .आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील ते अवलंबनाचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी देखील योग्य आहे कारण ते आपल्याला जीवनाशी संबंधित शारीरिक ,मानसिक ,भावनिक, आत्मज्ञान आणि आध्यात्मिक इत्यादी सर्व बाबीवर कार्य करतात म्हणून योगाचे महत्त्व सांगताना मला अत्यंत आनंद होईल.

Yoga Information In Marathi
योगा म्हणजे काय त्याचा सुस्पष्ट अर्थ
“योगा” म्हणजे फक्त व्यायाम नव्हे आणि फक्त कुठलाही प्रकारचा आसन नव्हे हा असा भावनात्मीक समतोल असतो त्या आधी अनंत तत्वाला स्पष्ट करणारा अध्यात्मिक प्रगतीतील एक शास्त्र आहे “गुरुदेव श्री श्री रविशंकर” यांच्या मते.
योगाची मुख्य उद्दिष्टे
१. शारीरिक स्वास्थ्य
२. मानसिक आरोग्य
३. सामाजिक आरोग्य
४. आध्यात्मिक आरोग्य
५. आत्मज्ञान
Yoga Information In Marathi
वाचा Essay on Make in India in Marathi
Majhi Aaji Nibandh In Marathi वाचा
Fathers Day Kavita In Marathi वाचा

योगाचे फायदे
१. स्नायूची लवचिकता सुधारते
२. उत्तम पाचक प्रणाली प्रदान करते
३. अंतर्गत अवयव मजबूत करते
४. दम्याचा उपचार करते
५. मधुमेह बरे करते
६. हृदयाच्या समस्या दूर करण्यात मदत करते
७.सामर्थ्य आणि सहनशक्तीला प्रोत्साहन देते
८. एकाग्रता सुधारते
९. मन आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते
१०. चिंता, तणाव आणि नैराश्यावर मात करण्यासाठी मन शांत ठेवते
११. ताण कमी करण्यास मदत करते
१२. रक्त परिसंचरण आणि स्नायू विश्रांतीत मदत करते
१३. वजन कमी करण्यास मदत होते
१४. दुखापतीपासून संरक्षण होते
Yoga Information In Marathi
आसन व त्याचे प्रकार
१) बसून करायची योगासने.पद्मासन,वज्रासन.
२) पोटावर झोपून करायची.शलभासान,धनुरासान
३) पाठीवर झोपून करायची योगासने.नोकासान.हलासान,
४) एका कुशीवर झोपून करायची आसने.
Yoga Information In Marathi
योगासने म्हणजे काय आणि ती कोणकोणती आहेत?
१)असे म्हटले जाते की योगदर्शन, हे एक भारतीय दर्शन शास्त्र आहे.
२) मनुष्याने कसे वागावे ,कसे जगावे, या गोष्टींचा विचार यामध्ये मध्ये केला गेला आहे.
३) योगदर्शन “महर्षी पतंजली” यांनी आपल्या सूत्र ग्रंथात स्पष्ट केला आहे.
४) त्यात आज सोपान असून तिसऱ्या सोपांचे नाव “आसन” आहे.
४) पतंजली यांनी आसन म्हणजे सुख पूर्वक स्थिर बसण्याचे सांगितले, पण हटयोग या शाखेचे श्री स्वातरामान श्री घेरडआदी ऋषींनी शरीराच्या वेग आणि वेगवेगळ्या मुद्रा करण्याचे अभ्यासावर भर दिला. आणि यालाच योगासन असे म्हणतात
योगासना बद्दल समाजात असलेले गैरसमज?
समाजामध्ये योगासनाबद्दल असलेले काही गैरसमज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत
गैरसमज 1 : योगासन करण्यास सक्षम असणे योग म्हणजे आसन.
उत्तर : योग हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. आसन करणे हा त्यातील एक छोटासा गुण आहे.
२)योगासन स्वतः शिकवला जाऊ शकतो, किंवा त्याला कोणीही आणि कुठलाही व्यक्ती शिकवू शकतो.
उत्तर: योग हा पूर्ण प्रतिष्ठित व्यक्तीं कडून शिकवला जाऊ शकतो योग गुरुच्या प्रशिक्षणाखाली शिकता येतो आणि शिक्षकाकडूनच हे योगा शिकले पाहिजेत.
Yoga Information In Marathi
योगाभ्यास व त्याचा प्राचीन इतिहास
“योगाभ्यास” हा अत्यंत प्राचीन आहे. ज्याने कोणी योगासनाला सुरुवात केली असेल तो उद्धाता आजही अज्ञात आहे. म्हणूनच लोकांची अशी समजत आहे की ,या योगासनाची सुरुवात हे ईश्वराने लोकांच्या कल्याणासाठी केली आहे. आपल्या सनातनी आणि संस्कृतीमध्ये योगासनाला फार महत्त्व दिले गेले आहे .हे पुरोगामी असले तरी लोकांच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विचारांवर त्याचा उल्लेखनीय प्रभाव पडतो.
आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये योगाचा विशेष उल्लेख केला गेला आहे .साक्षात श्रीकृष्णाने देखील अर्जुनाला कर्मयोग, बुद्धी योग, ज्ञान योग , इत्यादी बद्दलची माहिती दिली होती असे दिसून येते.
महर्षी पतंजली आणि योगशास्त्राची योजना
योग हे अतिशय महत्त्वाचे असून याची तत्त्वज्ञान विशिष्ट प्रकारे शाखांमध्ये विभागले गेले होते. या सर्व ज्ञानाला एकत्र करण्याचं काम महर्षी पतंजली यांनी केलं. त्या ज्ञानाला विशिष्ट प्रकारच्या सूत्रबद्ध रचनेत मोडून एक लय तयार करण्यात आली. जेणेकरून लोकांना ही सोप्या आणि चांगल्या पद्धतीत समजून येईल.
योगासनाचे पहिले सूत्र कोणते?
“अथयोग अनुशासन”!
Yoga Information In Marathi